आहार म्हणजे काय उत्तर?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:54

सर्व जीवनसत्त्वे व खनिजे असलेल्या, शरीरास पूरक असलेल्या संपूर्ण जेवणास आहार असे म्हणतात. रोजच्या जेवणात पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. अलीकडील काळातील जंक फूड आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. रोजच्या आहारात कच्च्या पालेभाज्या व भारतीय पद्धतीच्या कोशिंबीरीचे वेगवेगळे प्रकार खावेत.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info